gogate-college

गोगटे जोगळेकर महाविद्यालय तृतीय वर्ष सेमिस्टर पाच आणि सहा करिता प्रविष्ठ विद्यार्थ्यांकरिता महत्त्वाचे

मुंबई विद्यापीठ मार्च २०१७ परीक्षेत अनुतीर्ण झालेले विद्यार्थी आणि मार्च २०१७ च्या अगोदर झालेल्या परीक्षेस बसून अनुतीर्ण झालेल्या टी.वाय.बी.कॉम. (सेमी- ५ आणि सेमी- ६); अकौंटिंग फायनान्स (सेमी- ५ आणि सेमी- ६); टी.वाय.बी.एस्सी. आय.टी. (सेमी- ५ आणि सेमी- ६) मधील विद्यार्थ्यांकरिता ऑक्टोबर २०१७ करिता परीक्षा अर्ज दि. १६ ऑक्टोबर २०१७ पर्यंत कार्यालयीन वेळेत भरावयाचे आहेत; सर्व वर्गांकरिता परीक्षा फी रु. १००० आहे.

संबंधित विद्यार्थ्यांनी याची नोंद घ्यावी असे, गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. किशोर सुखटणकर यांनी कळविले आहे.

Comments are closed.
 
  • 2020 (39)
  • 2019 (161)
  • 2018 (158)
  • 2017 (184)
  • 2016 (37)