gogate-college

गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या ‘झेप’ युवा महोत्सवास दिमाखदार प्रारंभ

Start of Zep Festival

महाविद्यालयीन जीवन आणि कलागुण यांचा संगम असलेला गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचा झेप युवा महोत्सव दि. 22 दिसेम्बर 2018 पासून सुरू झाला आहे. यामध्ये दुसऱ्या दिवशी विविध प्रदर्शनाचे आयोजन कॉमर्स विभागामार्फत करण्यात आले होते. विविध सामाजिक प्रश्न आणि वस्तू व सेवाकर या विषयांवर विविध विभागानी पोस्टर प्रेझेंटेशन केले.

या खेरीज फाईन आर्ट, प्रदर्शना मध्ये पेंटिंग स्केचिंग, कार्टूनिंग आणि बेस्ट फ्रॉम व्हेस्ट यांचा समावेश होता. कार्यक्रमाच्या उदघाटनप्रसंगी प्रा. अरुण यादव, रत्नागिरीतील उद्योजक श्री. कौस्तुभ सावंत, श्री. गणेश धुरी, श्री. मयुरेश खानविलकर आणि श्री. अक्षय पिलणकर यांची उपस्थिती लाभली.

Start of Zep Festival
Start of Zep Festival
Comments are closed.