gogate-college

गोगटे जोगळेकर महाविद्यालय, रत्नागिरी टी.वाय.बी.एस्सी., सेमी.- ६ अप्लाइड कंपोनंट थिअरी परीक्षा दि. ०७ एप्रिल २०१८ रोजी

मुंबई विद्यापीठाची टी.वाय.बी.एस्सी., सेमी.- ६ (अप्लाइड कंपोनंट थिअरी) फिशरी बायोलॉजी; ड्रग अॅड डाइज; डिजिटल इलेक्ट्रॉनिक्स, मायक्रोप्रोसेसर अॅड इट्स अॅप्लीकेशन, प्रोग्रामिंग सी ++; कॉम्पुटर प्रोग्रामिंग अॅड सिस्टीम अॅनालीसीस; प्रिन्सिपल्स ऑफ वेब डिझायनिंग अॅड वेब टेक्नोलॉजी; हॉर्टीकल्चर अॅड गार्डनिंग या विषयांची परीक्षा शनिवार दि. ०७ एप्रिल २०१८ रोजी दुपारी ०३.०० ते ०५.३० या वेळेत गोगटे जोगळेकर महाविद्यालय, रत्नागिरी येथे होणार आहे.

सबंधित विद्यार्थ्यांनी याची नोंद घ्यावी असे आवाहन गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. किशोर सुखटणकर यांनी केले आहे.

Comments are closed.