gogate-college

गोगटे जोगळेकर महाविद्यालयात प्रथम वर्ष पदव्युत्तर विभागाकरिता दि. ०४-११-२०२० पासून प्रवेश सुरु

गोगटे जोगळेकर महाविद्यालयामधील एम.ए. (मराठी, हिंदी, इंग्रजी, संस्कृत, अर्थशास्त्र, समाजशास्त्र, इतिहास); एम.एस्सी. (फिजिक्स, अ‍ॅनालिटीकल केमिस्ट्री, ऑरगॅनिक केमिस्ट्री, गणित, बायोटेक्नॉलॉजी, मायक्रोबायोलॉजी, कॉम्पुटर सायन्स); एम.कॉम. भाग- १च्या प्रवेशाचे कामकाज दि. ०४-११-२०२० पासून सुरु होईल.

सबंधित विद्यार्थ्यांनी महाविद्यालयाच्या resgjcrtn.com या वेबसाईटच्या संपर्कात राहावे, असे आवाहन महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. पी.पी. कुलकर्णी यांनी केले आहे. तरी सबंधित विद्यार्थ्यांनी याची नोंद घ्यावी.

Comments are closed.