gogate-college-autonomous-logo

गोगटे जोगळेकर महाविद्यालयात भरडधान्य वर्षानिमित्त स्पर्धा संपन्न

गोगटे जोगळेकर महाविद्यालयात भरडधान्य वर्षानिमित्त स्पर्धा संपन्न

आंतरराष्ट्रीय भरडधान्य वर्षनिमित्त दि. ३ आणि ४ फेब्रुवारी रोजी घेण्यात आलेल्या पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन, पोस्टर प्रेझेंटेशन, रील कॉम्पिटिशन आणि पाककला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धांसाठी परीक्षक म्हणून श्रीम. सुनंदा कुऱ्हाडे, श्रीम. गौरीनंदा सावंत, प्रा. जी एस. कुलकर्णी आणि डॉ. मंगल पटवर्धन यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले.

पाककला स्पर्धेत
प्रथम – ऋतुजा महाडिक,
व्दितीय – अनुष्का नार्वेकर, अनुजा इंदुलकर, आकांक्षा भातडे,
तृतीय – महेक खान, ईशा पांचाळ
यांनी प्राप्त केला.

पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन स्पर्धेमध्ये
प्रथम क्रमांक – सारथी जाधव,
व्दितीय क्रमांक – आफा काझी,
तृतीय क्रमांक – साक्षी बोरकर, श्रुती खाडे आणि स्वाती शिंदे, सागर करंजावकर ,
उत्तेजनार्थ पारितोषिक – पूर्वा लांजेकर
यांनी पटकावले.

पोस्टर प्रेझेंटेशन स्पर्धेत
प्रथम पारितोषिक – ईशा पांचाळ,
व्दितीय पारितोषिक- सिद्धी कदम आणि झैनाब काझी,
तृतीय पारितोषिक – दिप्ती मेस्त्री व ऋतुजा मेस्त्री ,
उत्तेजनार्थ पारितोषिक – सृष्टी घोसाळकर व श्रावणी सुर्वे
यांना प्रदान करण्यात आले.

विद्यार्थ्यांना वनस्पतींची ओळख व्हावी या दृष्टिकोनातून रील स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत स्वानंद सोलकर, मरियम गोवळकर, अपेक्षा जाधव यांनी अनुक्रमे प्रथम, व्दितीय आणि तृतीय क्रमांक पटकावला.

Comments are closed.