gogate-college
political3

गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचा उपक्रम राज्यघटनेच्या उद्देशपत्रिकेचे रत्नागिरीतील शाळांमध्ये सामुहिक वाचन

शालेय विद्यार्थ्यांमध्ये भारतीय संविधानातील व लोकशाहीची बीजे रुजावी, त्यांना संविधान, संविधानाची मुख्य उद्दिष्टे यांची माहिती व्हावी या हेतूने गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी रत्नागिरी शहरातील विविध शाळांमध्ये संविधानाच्या उद्देशपत्रिकेचे सामुहिक वाचन केले.
गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या राज्यशास्त्र विभागाच्यावतीने ‘संविधान दिनानिमित्त’ संविधान सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. शालेय विद्यार्थ्यांना संविधानाप्रती मनात आदर, निष्ठा निर्माण होऊन टे भविष्यातील राष्ट्राचे प्रमुख आधारस्तंभ व्ह्वेत असा या उपक्रमामागील उद्देश होता. १२ शाळांमध्ये हा संपन्न उपक्रम झाला. सहभागी शाळेच्या मुख्याध्यापकांनी हा उपक्रम स्तुत्य असल्याचे सांगितले.

political2
political1
Comments are closed.
 
  • 2019 (65)
  • 2018 (158)
  • 2017 (184)
  • 2016 (37)