gogate-college

गोगटे जोगळेकर महाविद्यालयात कौशल्य विकास उपक्रमांतर्गत अभ्यासक्रमाचे उद्घाटन

गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या वनस्पतीशास्त्र विभागातर्फे प्रथम वर्ष विज्ञानमधील विद्यार्थ्यांकरिता ‘सिंपल टेक्नीक्स इन प्रपोगेशन’ या कौशल्य आधारित सर्टफिकेट कोर्सचे उद्घाटन नुकतेच संपन्न झाले. भाजीपाला आणि फळपिकांच्या लागवडीची तंत्रे या अभ्यासक्रमात शिकविण्यात येणार आहेत. या कौशल्य आधारित सर्टफिकेट कोर्सचा कालावधी ३० तासांचा आहे.

Comments are closed.
 
  • 2019 (65)
  • 2018 (158)
  • 2017 (184)
  • 2016 (37)