gogate-college

गोगटे जोगळेकर महाविद्यालयात दि. ०४ मार्च २०१७ रोजी पदवीदान समारंभ

गोगटे जोगळेकर महाविद्यालयात प्रवेश घेतलेल्या व मार्च २०१६ मध्ये घेण्यात आलेल्या मुंबई विद्यापीठाच्या पदवी परीक्षेत यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांची पदवी प्रमाणपत्र वितरण समारोह शनिवार दि. ०४ मार्च २०१७ रोजी सायंकाळी ०४.०० वाजता गोगटे जोगळेकर महाविद्यालाच्या राधाबाई शेट्ये सभागृहात संपन्न होणार आहे.

संबंधित सर्व पदवीप्राप्त विद्यार्थ्यांनी सदर पदवीदान समारंभास वेळेवर उपस्थित राहावे, असे गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. किशोर सुखटणकर यांनी एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.

Comments are closed.
 
  • 2019 (65)
  • 2018 (158)
  • 2017 (184)
  • 2016 (37)