gogate-college

मुंबई विद्यापीठ तृतीय वर्ष विज्ञान परीक्षेचा निकाल जाहीर गोगटे जोगळेकर महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचे उल्लेखनीय यश

मुंबई विद्यापीठातर्फे मे २०२१ मध्ये घेण्यात आलेल्या तृतीय वर्ष विज्ञान सेमिस्टर-६ परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून गोगटे जोगळेकर महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी वरील परीक्षेत उल्लेखनीय यश प्राप्त केले आहे. महाविद्यालयाचा विभागनिहाय निकाल पुढीलप्रमाणे आहे.

भौतिकशास्त्र विभाग निकाल १००% लागला आहे.
प्रथम क्रमांक खान मोहम्मद अझान, द्वितीय कदम भावेश राजेंद्र, तृतीय वैद्य सुरभी नितीन; र
सायनशास्त्र विभाग निकाल १००% लागला आहे.
प्रथम वैद्य सुशील सुनील, द्वितीय अलीम मिथिला मिलिंद, तृतीय बापर्डेकर एस. पी.;
वनस्पतीशास्त्र विभाग निकाल १००% लागला.
प्रथम उझमा हुश्ये, द्वितीय जुवेरीया गडकरी, मिसबा मुकादम, सफा सारंग, सिमरन आवटी; तृतीय संज्योत खेडेकर;
प्राणीशास्त्र विभाग निकाल १००% लागला.
प्रथम जुवेरीया जमादार, द्वितीय सानिया मुल्ला, फिझा नाखवा, तृतीय अश्विनी निवेंडकर;
गणित विभागाचा निकाल ८५% लागला.
प्रथम श्रुती यादव, द्वितीय तीर्था सोमण, तृतीय रसिका पाटणकर;
मायक्रोबायोलॉजी विभाग निकाल १००% लागला.
प्रथम मनस्वी वाडेकर, पायल घोसाळे, द्वितीय गौरी गोगटे, केतकी मांडवकर, तृतीय श्रावणी देसाई;
बायोकेमिस्ट्री विभाग निकाल १००%
प्रथम क्रमांक संचिता चव्हाण, द्वितीय आयेशा शेख, तृतीय स्नेहा काकंडी;
बायोटेक्नॉलॉजी विभाग निकाल १००% लागला.
प्रथम सर्वेश मयेकर, द्वितीय सिद्धी राऊळ, अलीदा पलापिल्ली, तृतीय मानसी बेंडल, समीक्षा जाधव, प्रतिक माशेलकर, तालबिया मुल्ला, स्वरूपा पटवर्धन, अंकिता शिवलकर;
इन्फोर्मेशन टेक्नोलॉजी विभाग ९८.१८% लागला.
प्रथम मृणाल कीर, द्वितीय अक्षय वैद्य, तृतीय अथर्व खेर,
कॉम्पुटर सायन्स विभाग निकाल ९४% लागला.
प्रथम पायल लांजेकर, अल्फा मालगुंडकर, आकाश साबळे, द्वितीय प्रतीक्षा गुरव, तृतीय वैभवी पाटील आणि सियानी रेडीज.

रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या कार्याध्यक्षा श्रीम. शिल्पाताई पटवर्धन, कार्यवाह श्री. सतीश शेवडे आणि गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य डॉ. पी. पी. कुलकर्णी यांनी सर्व यशस्वी विद्यार्थी आणि मार्गदर्शक प्राध्यापक यांचे हार्दिक अभिनंदन केले आहे.

Comments are closed.