gogate-college

गोगटे जोगळेकर महाविद्यालयात दि. १८ मे २०१८ रोजी तृतीय वर्ष विज्ञान सेमिस्टर- ५ (अॅप्लाईड कंपो.) थिअरी परीक्षा

मुंबई विद्यापीठाच्या तृतीय वर्ष विज्ञान सेमिस्टर- ५ (अॅप्लाईड कंपो.) थिअरी परीक्षा शुक्रवार दि. १८ मे २०१८ रोजी सकाळी ११.०० ते दुपारी ०१.३० या कालावधीत गोगटे जोगळेकर महाविद्यालयात होणार आहे.

या दिवशी फिशरी बायोलॉजी, ड्रग्ज अॅड डाइज, डीजीटल इलेक्ट्रॉनिक्स, मायक्रोप्रोसेसर अॅड इट्स अॅप्लिकेशन्स, प्रोग्रामिंग इन सी- ++, कॉम्पुटर प्रोग्रामिंग अॅड सिस्टिम अॅनालीसीस, प्रिन्सिपल्स ऑफ वेब डीझायनिंग अॅड वेब टेक्नोलॉजी, हॉर्टीकल्चर अॅड गार्डनिंग या विषयांचा समावेश आहे. अधिक माहितीकरिता कार्यालयात श्री. केतकर यांना भेटावे.

सदर परीक्षेकरिता विद्यार्थ्यांनी वेळेवर उपस्थित राहावे असे गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. किशोर सुखटणकर यांनी कळवले आहे.

Comments are closed.