gogate-college

गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या आय. टी. विभागाची Technowave 2k19 स्पर्धा संपन्न

Technowave 2k19

गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या माहिती तंत्रज्ञान विभागाने 2 फेब्रुवारी २०१९ रोजी आयोजित केलेली Technowave 2k19 (टेक्नोव्हेव २०१९) ही राज्यस्तरीय स्पर्धा यशस्वीरित्या पार पडली.
या स्पर्धेत पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन, वेब डेव्हलपमेंट, लँग्वेज मास्टर आणि व्हिडिओ मेकर या ४ स्पर्धा घेण्यात आल्या. रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ८ महाविद्यालयातील सुमारे ७२ विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत सहभाग घेतला.

स्पर्धेचा निकाल पुढील प्रमाणे:
पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन:
फातिमा मुल्ला (गोगटे- जोगळेकर कॉलेज, रत्नागिरी) – प्रथम क्रमांक,
मनाली चव्हाण (संत राउळ महाराज कॉलेज, कुडाळ) – द्वितीय क्रमांक,
श्रुती घाडीगावकर (गोगटे- जोगळेकर कॉलेज, रत्नागिरी) – तृतीय क्रमांक.

वेब डेव्हलपमेंट:
जस्टीन फर्नांडीस (संत राउळ महाराज कॉलेज, कुडाळ) – प्रथम क्रमांक ,
प्राजक्ता मुळीक (संत राउळ महाराज कॉलेज, कुडाळ) – द्वितीय क्रमांक,
वृषाली खवणेकर (संत राउळ महाराज कॉलेज, कुडाळ) – तृतीय क्रमांक

लँग्वेज मास्टर :
मितेश मसुरकर (संत राउळ महाराज कॉलेज, कुडाळ) – प्रथम क्रमांक,
निखील घाग (दातार बेहेरे जोशी कॉलेज, चिपळूण) – द्वितीय क्रमांक,
खादिजा शेख (संत राउळ महाराज कॉलेज, कुडाळ) – तृतीय क्रमांक

व्हिडिओ मेकर :
प्रणय कुंभार (एस. एच. केळकर कॉलेज, देवगड) – प्रथम क्रमांक,
अल्बिन अनिल (दातार बेहेरे जोशी कॉलेज, चिपळूण) – द्वितीय क्रमांक,
रोशन जयगडे (आठल्ये सप्रे पित्रे कॉलेज, देवरुख) – तृतीय क्रमांक.

या स्पर्धेसाठी हर्षदा साळवी (फिनोलेक्स कॉलेज), प्रशांत आचार्य (आर्यक सोल्युशन्स प्रा. लि.) आणि सचिन जोशी (वाईल्ड लाईफ फोटोग्राफर) यांनी परिक्षक म्हणून काम पाहीले. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना बक्षीस म्हणून मानचिन्ह, प्रमाणपत्र व रोख रक्कम देऊन गौरविण्यात आले.

सर्व सहभागी व यशस्वी विद्यार्थ्यांचे माहिती तंत्रज्ञान विभागप्रमुख प्रा. मेधा सहस्रबुद्धे, शास्त्र शाखेचे उपप्राचार्य प्रा.विवेक भिडे आणि प्राचार्य डॉ. किशोर सुखटणकर यांनी अभिनंदन केले.

Comments are closed.