gogate-college

राष्ट्रीय परिषदेत गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचे सुयश

राष्ट्रीय परिषदेत गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचे सुयश

गोवा येथील चौघुले महाविद्यालयात नुकत्याच संपन्न झालेल्या एकदिवसीय राष्ट्रीय परिषदेत गोगटे जोगळेकर महाविद्यालयातील तीन प्राध्यापक आणि तीस विद्यार्थी सहभागी झाले होते. सदर परिषदेचा विषय ‘पाणथळीचे जागा संवर्धन: दृष्टीकोन व धोके’ असा होता. या परिषदेअंतर्गत घेण्यात आलेल्या स्पर्धेत सूक्ष्मजीवशास्त्र विभाग प्रमुख डॉ. चंदा बेर्डे यांना द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक प्राप्त झाले. तर एम.एस्सी.ची कु. वैष्णवी गुरव हिला द्वितीय क्रमांक प्राप्त झाला.

विजेते आणि सहभागी प्राध्यापक आणि विद्यार्थी यांचे महाविद्यालाचे प्राचार्य डॉ. किशोर सुखटणकर यांनी हार्दिक अभिनंदन केले आहे.

Comments are closed.