gogate-college

गोगटे जोगळेकर महाविद्यालय तृतीय वर्ष वाणिज्य Repeater परीक्षा फॉर्म भरण्यासंबंधी सूचना

मुंबई विद्यापीठाच्या ऑक्टोबर २०१८च्या परीक्षेमध्ये अनुत्तीर्ण झालेल्या गोगटे जोगळेकर महाविद्यालयातील तृतीय वर्ष वाणिज्य सेमिस्टर (TYBCom sem:V/VI) विद्यार्थ्यांनी सदर परीक्षा फॉर्म ऑन लाईन पद्दतीने भरावयाचे आहेत. सदर फॉर्मची एक प्रत विद्यार्थ्यांना त्यांची सही घेण्यासाठी देण्यात येईल.
परीक्षा अर्जासोबत पुढील कागदपत्रे जोडणे आवश्यक आहे.
सेमिस्टर V/VI झेरॉक्स,
एका विषयासाठी रू. २६०,
दोन विषयांसाठी ४७० व
तीन किंवा जास्त विषयांकरिता रू. ९९५. परीक्षा अर्ज दि. ७ फेब्रुवारी २०१९ पासून कार्यालयात मिळतील.
सदर परीक्षा फॉर्म भरण्याकरिता अखेरचा दिनांक दि. १६ फेब्रुवारी २०१९ असून ०१ मार्च अखेर रु. १०० भरल्यास तर १५ मार्च अखेर भरल्यास रु. ५०० विलंब शुल्क द्यावे लागेल.

सबंधित विद्यार्थ्यांनी कार्यालयात श्री. केतकर यांना भेटावे; असे गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. किशोर सुखटणकर यांनी कळविले आहे.

Comments are closed.