gogate-college

गोगटे जोगळेकर महाविद्यालय पदव्युत्तर परीक्षेसबंधी सूचना

एम.ए., एम.कॉम., एम.एस्सी. सेमिस्टर I/II/III/IV (CBSGS/Choice Base) या परीक्षांचे मार्च २०१८ चे मुंबई विद्यापीठाचे निकाल जाहीर झाले असून या परीक्षेमद्धे अनुत्तीर्ण झालेल्या (Repeater) विद्यार्थ्यांचे परीक्षा फॉर्म दि. १५ ऑक्टोबर २०१८ पासून भरावयाचे आहेत. तरी संबंधित सर्व विद्यार्थ्यांनी सदर फॉर्म भरून त्याची प्रत कार्यालयात श्री. केतकर यांच्याकडे जमा करावी.

परीक्षा अर्जासोबत सर्व संबंधित निकालांची प्रत, परीक्षा शुल्क इ. भरावे. याकरिता अखेरचा दिवस दि. २६ ऑक्टोबर २०१८ वेळ दुपारी ०२.०० पर्यंत आहे. विद्यापीठ लिंक muexam.mu.ac.in/examforms अशी आहे. विद्यार्थ्यांनी याची नोंद घ्यावी असे प्राचार्य डॉ. किशोर सुखटणकर यांनी कळविले आहे.

Comments are closed.