gogate-college

गोगटे जोगळेकर महाविद्यालय मुंबई विद्यापीठ पदव्युत्तर परीक्षेसंदर्भात महत्वाचे

मुंबई विद्यापीठ परिपत्रकानुसार एम.ए., एम.एस्सी.,एम.कॉम. सेमिस्टर एक (चॉईसबेस-फ्रेश-रिपीटर) या परीक्षांचे परीक्षा फॉर्म ऑनलाईन भरावयाचे आहेत. तरी संबंधित विद्यार्थ्यांनी सादर फॉर्म ऑनलाईन भरून त्याची प्रत गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या कार्यालयात श्री. केतकर यांचेकडे तपासून ऑफीस काउंटरला श्री. भारती यांचेकडे परीक्षा फीसह जमा करावा.

सदर परीक्षा अर्जासोबत खालील कागदपत्र जोडणे गरजेचे आहेत. फ्रेश विद्यार्थी सेमिस्टर- सहा मार्कशीट झेरॉक्स आणि रु. १४०० तर रिपीटर विद्यार्थ्यांसाठी सेमिस्टर- एक मार्कशीट झेरॉक्स आणि राहिलेल्या विषयांनुसार फी भरावी.

याकरिता अंतिम दिनांक १६ नोव्हेंबर २०१८ दुपारी ०२.०० पर्यंत आहे. संबंधित विद्यार्थ्यांनी याची नोंद घ्यावी असे प्राचार्य डॉ. किशोर सुखटणकर यांनी कळविले आहे.

Comments are closed.