gogate-college

मुंबई विद्यापीठ एप्रिल-मे २०१८ पदव्युत्तर परीक्षा फॉर्मविषयी महत्वाचे

मुंबई विद्यापीठ एप्रिल-मे २०१८ एम. ए. सेमी. २ व ४ (फ्रेश/रिपिटर) विद्यार्थ्यांचे परीक्षा फॉर्म दि. १२ एप्रिल ते २० एप्रिल २०८ या कालावधीत ऑनलाईन भरावयाचे आहेत. तरी सबंधित सर्व विद्यार्थ्यांनी सदर फॉर्म भरून कार्यालयात श्री. केतकर यांना भेटावे.

सदर परीक्षा अर्जासोबत सेमी. २ करिता सेमी. १ चे मार्कलीस्ट झेरॉक्स आणि फी रु. १४०० तर सेमी. ४ करिता सेमी. १, २ व ३ चे मार्कलीस्ट झेरॉक्स आणि फी रु. १४०० + २५० अशी आहे; संबंधित विद्यार्थ्यांनी याची नोंद घ्यावी असे प्राचार्य, डॉ. किशोर सुखटणकर यांनी कळवले आहे.

Comments are closed.