gogate-college

गोगटे जोगळेकर महाविद्यालयात मुंबई विद्यापीठाच्या अंतिम वर्ष पदवी आणि पदव्युत्तर विभागाच्या परीक्षांविषयी विद्यार्थ्याना सूचना

गोगटे जोगळेकर महाविद्यालयामध्ये मुंबई विद्यापीठाच्या शैक्षणिक वर्ष २०१९-२०या अंतिम वर्षाच्या पदवी परीक्षा (सेमिस्टर-VI) दि. ०१ ऑक्टोबर २०२० ते १७ ऑक्टोबर २०२० पासून तसेच पदव्युत्तर विभागाची (सेमिस्टर- IV) परीक्षा होणार आहे. तसेच बॅकलॉगच्या परीक्षा दि. २५ सप्टेंबर २०२० पासून सुरु होणार आहेत. विद्यार्थ्यांनी अधिक माहितीकरिता महाविद्यालयाची www.resgjcrtn.com ही वेबसाईट पहावी.

पदवी आणि पदव्युत्तर विभागाच्या Practical, Project, Viva-Voce अशाबाबी दि. १५ सप्टेंबर २०२० पासून महाविद्यालयामध्ये Online पध्दतीने सुरु आहेत. यासंदर्भात अधिक माहिती महाविद्यालयाच्या www.resgjcrtn.com या वेबसाईटवरील Help Desk वर आपल्या विभागप्रमुखांशी संपर्क करावा; असे गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. पी. पी. कुलकर्णी यांनी विद्यार्थ्यांना आवाहन केले आहे.

Comments are closed.