gogate-college

गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या उर्दू विभागाचे माजी प्राध्यापक डॉ. जी. आय. आवटे यांचे निधन

गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या उर्दू विभागाचे माजी प्राध्यापक डॉ. जी. आय. आवटे यांचे नुकतेच रत्नागिरी येथे निधन झाले. त्यांनी महाविद्यालयात सुमारे २९ वर्षे उर्दू या विषयाचे अध्यापन केले होते. मनमिळाऊ स्वभावाचे डॉ. आवटे यांच्या जाण्याने एक पोकळी निर्माण झाली आहे, त्यांच्या कुटुंबाच्या दुखा:त महाविद्यालयाचा सर्व परिवार सहभागी असल्याचे विचार गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य डॉ. पी. पी. कुलकर्णी यांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण करताना व्यक्त केले.

Comments are closed.