gogate-college

गोगटे जोगळेकर महाविद्यालय मुंबई विद्यापीठ- तृतीय वर्ष बी.एस्सी. (सेमी. ५) परीक्षेबाबत

मुंबई विद्यापीठाच्या तृतीय वर्ष बी.एस्सी. (सेमी. ५) फिशरी बायोलॉजी, फार्मास्यूटीकल केमिस्ट्री, कॉम्पुटर प्रोग्रॅमिंग-सिस्टीम अनालिसीस, वेब डिझाईन-टेक्नोलॉजी ही परीक्षा दि. १८ नोव्हेंबर २०१७ रोजी दुपारी ३.०० ते ५.३० या वेळेत होईल.

तर डीजीटल इलेक्ट्रॉनिक्स, मायक्रोप्रोसेसर- प्रोग्रॅमिंग इन सी++ आणि हॉर्टीकल्चर-गार्डनिंग ही परीक्षा दि. २२ नोव्हेंबर २०१७ रोजी दुपारी ३.०० ते ५.३० या वेळेत होईल. संबंधित विद्यार्थ्यांनी याची नोंद घ्यावी.

अधिक माहितीकरिता महाविद्यालयात संपर्क साधावा असे गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. किशोर सुखटणकर यांनी कळविले आहे.

Comments are closed.
 
  • 2019 (65)
  • 2018 (158)
  • 2017 (184)
  • 2016 (37)