gogate-college

तृतीय वर्ष विज्ञान, सेमिस्टर- ६ ची नियोजित परीक्षा दि. ३ एप्रिल रोजी

मुंबई विद्यापीठ तृतीय वर्ष विज्ञान सेमिस्टर ६ करिता अप्लाइड कंपोनंटच्या विविध विषयांकरिता लेखी परीक्षा सोमवार दि. ०३ एप्रिल २०१७ रोजी दुपारी ०३.०० ते ०५.३० या वेळेत गोगटे जोगळेकर महाविद्यालय, रत्नागिरी येथे होणार आहे.

अधिक माहितीसाठी गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या कार्यालयाशी संपर्क साधावा असे गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. किशोर सुखटणकर यांनी कळविले आहे.

Comments are closed.
 
  • 2019 (65)
  • 2018 (158)
  • 2017 (184)
  • 2016 (37)