gogate-college
gani

आदर्श शिक्षक पुरस्कार विजेत्या प्रा. दानिश गनी यांचा झेप युवा महोत्सवात सत्कार

गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या उर्दू विभागात कार्यरत असणाऱ्या प्रा. दानिश गनी यांना महाराष्ट्र शासनाचा, अल्प संख्यांक विभागातर्फे देण्यात येणारा आदर्श शिक्षक पुरस्कार नुकताच प्राप्त झाला आहे. याचे औचित्य साधून महाविद्यालयाच्या झेप युवा महोत्सव २०१७ मद्धे र. ए. सोसायटीचे उपकार्याध्यक्ष अॅड. विजय साखळकर यांच्या हस्ते त्यांना सन्मानित करण्यात आले.

Comments are closed.
 
  • 2019 (7)
  • 2018 (158)
  • 2017 (184)
  • 2016 (37)