gogate-college

गोगटे जोगळेकर महाविद्यालय राजर्षी शाहू महाराज गुणवत्ता शिष्यवृत्ती व अनुसूचित जमाती शिष्यवृत्तीबाबत विद्यार्थ्यांना आवाहन

गोगटे जोगळेकर महाविद्यालयात वरिष्ठ आणि पदव्युत्तर विभागात शिकणाऱ्या अनुचित जमातीच्या (Schedule Tribe) विद्यार्थ्यांनी आपले शिष्यवृत्तीचे अर्ज शासनाच्या https://mahadbt.gov.in या पोर्टलवर ऑनलाइन भरावयाचे होते. परंतु आदिवासी विकास विभागाच्या नवीन आदेशानुसार सदर अर्ज भरताना आता https://etribal.maharashtra.gov.in या पूर्वीच्या वेबसाईटवर भरावयाचे आहेत. ज्या विद्यार्थ्यांनी याआधी MAHA DBT पोर्टलवर अर्ज भरून त्याची प्रत कागदपत्रांसह महाविद्यालयाच्या कार्यालयास सादर केली आहे त्या विद्यार्थ्यांनीदेखील पुन्हा नव्याने अर्ज भरून आवश्यक त्या कागदपत्रांसह महाविद्यालयास सदर करणे बंधनकारक आहे.

वरील सर्व बदलांसंदर्भात सुधारित सविस्तर सूचना महाविद्यालयाच्या सूचना फलकावर प्रदर्शित करण्यात आल्या आहेत याची संबंधित विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी असे आवाहन महाविद्यालयाकडून करण्यात येत आहे.

Comments are closed.
 
  • 2019 (65)
  • 2018 (158)
  • 2017 (184)
  • 2016 (37)