gogate-college
national-integration-day

गोगटे जोगळेकर महाविद्यालयात राष्ट्रीय एकता दिवस संपन्न

भारताचे लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल जयंती दिन गोगटे जोगळेकर महाविद्यालयात ‘राष्ट्रीय एकता दिन’ म्हणून साजरा करण्यात आला. विद्यार्थी व उपस्थित कर्मचाऱ्यांना शपथ देण्यात आली. या कार्यक्रमास कला शाखेच्या उपप्राचार्या डॉ. चित्रा गोस्वामी, एम.सी.व्ही.सी.चे पर्यवेक्षक प्रा. माधव पालकर, प्रा. श्रीकांत दुदगीकर, डॉ. कल्पना आठवले उपस्थित होत्या.

बहुसंख्य विद्यार्थी व महाविद्यालयाचे कर्मचारी यांच्या उपस्थितीत एकता दिवसाचे आयोजन करण्यात आले.

national-integration-day
national-integration-day
Comments are closed.
 
  • 2019 (65)
  • 2018 (158)
  • 2017 (184)
  • 2016 (37)