gogate-college

गोगटे जोगळेकर महाविद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न

महाराष्ट्र राज्याचा ५७वा स्थापना दिवस म्हणजेच वर्धापन दिन १ मे २०१७ रोजी महाविद्यालाच्या जवाहर क्रिडांगणावर राष्ट्रीय ध्वजाला मानवंदना देऊन साजरा केला गेला. याप्रसंगी गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. किशोर सुखटणकर यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. याप्रसंगी राष्ट्रीय छात्र सेनेचे अधिकारी अनिद छात्र उपस्थित होते. त्याचप्रमाणे महाविद्यालयातील प्राध्यापक आणि शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. अतिशय उत्साहपूर्ण वातावरणात हा समारोह संपन्न झाला. सदर कार्यक्रमाचे औचित्य साधून ‘सहकार’ या महाविद्यालयाच्य वार्षिकांकाचेही सर्व कर्मचाऱ्यांना वितरण करण्यात आले.

Comments are closed.
 
  • 2017 (87)
  • 2016 (37)