gogate-college

गोगटे जोगळेकर महाविद्यालय मुंबई विद्यापीठ एम. ए. मार्च २०१७ परीक्षा फॉर्मबाबत सूचना

एम. ए. सेमिस्टर १/२/३/ व ४ या परीक्षांचे ऑक्टोबर २०१६ चे निकाल जाहिर झाले आहेत. या परीक्षेत अनुत्तीर्ण झालेल्या व एम. ए. सेमिस्टर २ व ४ विद्यार्थ्यांचे परीक्षा फॉर्म दि. १७ मार्च २०१७ पर्यंत ऑनलाइन भरावयाचे आहेत. यासोबत सर्व सेमिस्टर निकालांची झेरॉक्स प्रत, १/२ व ३ सेमिस्टरकरिता रू. ६६० आणि सेमिस्टर ४ करिता रू. ९३५ इतकी परीक्षा फी आवश्यक आहे. संबंधित सर्व विद्यार्थ्यांनी सदर परीक्षा फॉर्म ऑनलाइन भरून त्याची प्रत कार्यालयात श्री. केतकर यांचेकडे जमा करावी; असे गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. किशोर सुखटणकर यांनी कळविले आहे.

Comments are closed.
 
  • 2019 (65)
  • 2018 (158)
  • 2017 (184)
  • 2016 (37)