gogate-college

गोगटे जोगळेकर महाविद्यालय एम.एस्सी. सेमिस्टर २ आणि सेमिस्टर- ४ करिता महत्त्वाची सूचना

एम.एस्सी. सेमिस्टर २ आणि सेमिस्टर- ४ (फ्रेश) विद्यार्थांचे परीक्षा फॉर्म दि. २१ डिसेंबर २०१६ ते दि. २६ डिसेंबर २०१६ या कालावधीत भरावयाचे आहेत.

परीक्षा अर्जासोबत खालील कागदपत्रे जोडणे आवश्यक आहे. एम.एस्सी. सेमिस्टर २ करिता हॉल तिकीट छायांकित प्रत, १ रंगीत फोटो आणि रु. ६६० तर एम.एस्सी. सेमिस्टर ४ करिता सेमिस्टर १ व २ ची मार्कशीट, १ रंगीत फोटो आणि रु. ९३५ रुपये.

तरी संबधित विद्यार्थ्यांनी कार्यालयात श्री. रवींद्र केतकर यांना भेटावे असे प्राचार्य गोगटे जोगळेकर महाविद्यालय यांनी कळवले आहे.

Comments are closed.
 
  • 2019 (65)
  • 2018 (158)
  • 2017 (184)
  • 2016 (37)