gogate-college

गोगटे जोगळेकर महाविद्यालय पदवी प्राप्त विद्यार्थ्यांसाठी

मुंबई विद्यापीठाच्या एप्रिल-मे २०१७ यावर्षी पदवी प्रदान करण्यास पात्र असलेल्या सर्व विद्यार्थ्यांचे तपशील त्यांच्या पदवी प्रमाणपत्रावर स्वत:चे मराठी (देवनागरी) नाव अचूक यावे म्हणून आणि नावातील संभाव्य चुका टाळण्यासाठी विद्यापीठाच्या mu.ac.in या संकेतस्थळावर डॉ. २६ डिसेंबर ते ३१ डिसेंबर २०१७ (सायंकाळी ५ पर्यंत) रोजी उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

तरी सर्व संबंधित विद्यार्थ्यांना कळविण्यात येते की त्यांनी उपरोक्तप्रमाणे संकेतस्थळाला भेट देऊन आपल्या मराठी नावाचा तपशील अचूक असल्याची खात्री करून घ्यावी. आणि नावामाद्धे चूक आढळून आल्यास संकेतस्थळावर उपलब्ध तपशिलात दिलेल्या सूचनेप्रमाणे पुढील कार्यवाही करावी; असे गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. किशोर सुखटणकर यांनी कळविले आहे.

1) www.mu.ac.in
2) exam & result
3) examination
4) convocation correction (marathi name)

Comments are closed.
 
  • 2019 (65)
  • 2018 (158)
  • 2017 (184)
  • 2016 (37)