gogate-college

गोगटे जोगळेकर महाविद्यालयातील तृतीय वर्ष विज्ञानच्या ‘अप्लाइड कंपोनंट’ विषयाची लेखी परीक्षा दि. ११ मे रोजी

गोगटे जोगळेकर महाविद्यालयातील तृतीय वर्ष विज्ञान (TYBSc) या वर्गाची विविध विषयांच्या अप्लाइड कंपोनंट विषयाच्या लेखी परीक्षेचे वेळापत्रक पुढीलप्रमाणे आहे. दि. ११ मे २०१७ रोजी सकाळी ११.०० ते दुपारी ०१.३० या वेळेत सदर परीक्षा होणार आहे.

फिशरी बायोलॉजी, ड्रग्ज डाइज, डीजीटल इलेक्ट्रॉनिक्स, कॉम्पुटर प्रोग्रामिंग, वेब डिझायनिंग इ. विषयांची लेखी परीक्षा होणार असून अधिक माहितीकरिता कार्यालयात श्री. केतकर यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन प्राचार्य डॉ. किशोर सुखटणकर यांनी केले आहे.

Comments are closed.
 
  • 2019 (65)
  • 2018 (158)
  • 2017 (184)
  • 2016 (37)