gogate-college

डॉ. सोनाली कदम यांचा मुंबई विद्यापीठाकडून संशोधन प्रकल्प मंजूर

गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या वनस्पतीशास्त्र विभागातील सहाय्यक प्राध्यापिका डॉ. सोनाली संतोष कदम यांचा मुंबई विद्यापीठाचा लघु संशोधन प्रकल्प मंजूर झाला.’स्टडी ऑफ नायट्रोजन मेट्याबॉलीझम इन कोस्टल क्रॉप्स ऑफ रत्नागिरी डिस्ट्रीक्ट’ असा त्यांच्या संशोधनाचा विषय आहे.
सदर प्रकल्प निवडीबाबत डॉ. सोनाली कदम यांचे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. किशोर सुखटणकर यांनी हार्दिक अभिनंदन केले आहे.

Comments are closed.
 
  • 2019 (65)
  • 2018 (158)
  • 2017 (184)
  • 2016 (37)