gogate-college

गोगटे जोगळेकर महाविद्यालयामद्धे राष्ट्रीय विज्ञान दिना निमित्त डॉ. शशिकांत मेनन यांचे दि. २८ फेब्रुवारी रोजी व्याख्यान

दि. २८ फेब्रुवारी २०१८ रोजी दुपारी १२.३० वाजता राधाबाई शेट्ये सभागृह, गोगटे जोगळेकर महाविद्यालयात राष्ट्रीय विज्ञान दिन आणि कै. अरुअप्पा जोशी स्मृतिदिन निमित्त कै. डॉ. वि. के. बावडेकर विज्ञान व्याख्यानमाला संपन्न होत आहे. डी.टी.एम. प्रयोगशाळा, मुंबई येथील सहायक संचालक डॉ. शशिकांत मेनन हे या व्याख्यान मालेत ३२ वे पुष्प गुंफणार आहेत.

कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान र. ए. सोसायटीच्या कार्याध्यक्षा श्रीम. शिल्पाताई पटवर्धन भूषविणार असून रत्नागिरी शहरातील नागरिकांनी या व्याख्यानमालेस उपस्थित राहावे, असे आवाहन गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. किशोर सुखटणकर यांनी केले आहे.

Comments are closed.
 
  • 2019 (65)
  • 2018 (158)
  • 2017 (184)
  • 2016 (37)