gogate-college

गोगटे जोगळेकर महाविद्यालयात दि. २१ मार्च २०१८ रोजी पदवीदान समारंभ

गोगटे जोगळेकर महाविद्यालयात प्रवेश घेतलेल्या व मार्च २०१७ मध्ये घेण्यात आलेल्या मुंबई विद्यापीठाच्या पदवी परीक्षेत यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांची पदवी प्रमाणपत्र वितरण समारोह बुधवार दि. २१ मार्च २०१८ रोजी दुपारी ०२.०० वाजता गोगटे जोगळेकर महाविद्यालाच्या राधाबाई शेट्ये सभागृहात संपन्न होणार आहे. या समारंभाकरिता गुरु नानक खालसा महाविद्यालय, मुंबईचे प्राचार्य तसेच ‘नॅशनल फॅसिलीटी बियोटेटेक्नोलॉजी सेंटरचे संचालक डॉ. के. व्ही. माणगावकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.

संबंधित सर्व पदवीप्राप्त विद्यार्थ्यांनी सदर पदवीदान समारंभास वेळेवर उपस्थित राहावे, असे गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. किशोर सुखटणकर यांनी कळविले आहे.

Comments are closed.
 
  • 2018 (78)
  • 2017 (184)
  • 2016 (37)