gogate-college

विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांकरिता गोगटे जोगळेकर महाविद्यालयात मुलांकरिता कॅम्पस इंटरव्हयूचे आयोजन

गोगटे जोगळेकर महाविद्यालयातील प्लेसमेंट सेल आणि रत्नागिरीस्थित ओमेगा फिशमील अँड ऑईल प्रा. लि. या नामवंत कंपनीच्या संयुक्त विद्यमाने मंगळवार दि. २८ एप्रिल २०१७ रोजी सकाळी ९.०० वाजता कॅम्पस इंटरव्ह्यूचे आयोजन करणेत आले आहे. गोगटे जोगळेकर महाविद्यालयातून विज्ञान शाखेतून पदवीपर्यंतचे शिक्षण २०१६-१७ या शैक्षणिक वर्षात पूर्ण करणारे विद्यार्थी या संधीचा लाभ घेऊ शकतात.

वरील कंपनीमध्ये केमिस्ट या पदाकरिता तृतीय वर्ष रसायनशास्त्र विषयामधून पदवी परीक्षा दिलेले तसेच लॅब असिस्टट या पदाकरिता इतर कोणत्याही विषयातून तृतीय वर्ष विज्ञान मधून पदवी परीक्षा दिलेले विद्यार्थी (मुले) या भारती प्रक्रियेत सहभागी होऊ शकतात. लेखी परीक्षा आणि मुलाखत या दोन टप्प्यात संपन्न होणाऱ्या या भरतीकरिता विद्यार्थ्यांनी आवश्यक त्या मूळ कागदपत्रांसह उपस्थित राहावे; अधीक माहितीकरिता डॉ. उमेश संकपाळ ९७३०९०४८५५ आणि प्रा. रुपेश सावंत ९७३०९०४८५५ यांचेशी संपर्क साधावा असे आवाहन गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. किशोर सुखटणकर यांनी केले आ

Comments are closed.
 
  • 2019 (65)
  • 2018 (158)
  • 2017 (184)
  • 2016 (37)