gogate-college
GJC_COMMERCE DEPT_MANAGEMENT

गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचे मॅनेजमेंट स्पर्धेत सुयश

संत राऊळ महाराज महाविद्यालय, कुडाळ येथे आयोजित करण्यात आलेल्या ब्राओलिया या स्पर्धेत गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या मॅनेजमेंट विभागातील विद्यार्थांनी सुयश संपादन केले आहे. मुंबई. गोवा, कोल्हापूरसह कोकणातील १३ महाविद्यालयातील विद्यार्थी सहभागी झाले होते. स्पर्धेत विविध आठ प्रकारच्या स्पर्धा संपन्न झाल्या.
या स्पर्धेत महाविद्यालयातील ऐश्वर्या ओसवाल आणि भाग्यश्री पटेल यांना प्रथम क्रमांक तर अल्फिया लांबे हिला तृतीय क्रमांक पटकावला. विजेते विद्यार्थी आणि मार्गदर्शक यांचे गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. किशोर सुखटणकर यांनी हार्दिक अभिनंदन केले आहे.

Comments are closed.
 
  • 2019 (65)
  • 2018 (158)
  • 2017 (184)
  • 2016 (37)